Ad Code

GK IN MARATHI-MPSCINFO-General Knowledge In Marathi-Gk 2023-GK Question & Answers In Marathi

 

वन लईनर प्रश्न-उत्तर (1)

 

1) ‘रंग माझा वेगळा’ हा काव्य प्रकार कोणाचा आहे ?

1) सुधीर माघे

2) मंगेश पाडगावकर

3) सुरेश भट

4) बी.

 

 

2) ‘लिफ्ट’ चा शोध कोणी लावलेला आहे ?

1) जी. मार्कोबी

2) हम्प्रे डेव्ही

3) एलिशा जी.ओटीस

4) कार्ल बेंझ

 

 

3) ‘मुडदूस’ हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?

1) अ जीवनसत्व

2) ब जीवनसत्व

3) क जीवनसत्व

4) ड जीवनसत्व

 


4) ‘टंगस्टन’ या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

1) Tin

2) Tn

3) w

4) Ti


 

5) ब्रांझ : कास्य हे कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे ?

1) तांबे +जस्त

2) तांबे + कथिल

3) तांबे + निकेल

4) कथिल + जस्त


 

6) राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ?

1) सांगते ऐका

2) पिंजरा

3) श्वास

4) शामची आई       


 

7) गोंड राज्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?

1) कोल्हापूर

2) चंद्रपूर

3) गडचिरोली

4) नंदुरबार 


 

8) ‘पंचगंगा’ नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे ?

1) कोल्हापूर (कासारी,सरस्वती,कुंभी,तुळशी, भोगावती)

2) नागपूर

3) सोलापूर

4) नाशिक 


 

9) ‘सोलापूर’ हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

1) पैठणी

2) चादरी

3) पितांबरी

4) शाली 


 

10) महाराष्ट्रातील खाणीचा प्रमुख प्रदेश कोणता ?

1) मराठवाडा

2) कोंकण

3) विदर्भ

4) खानदेश 


 

11) महाराष्ट्रात सर्वात मोठे गुफा मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?

1) वेरूळ

2) अजिंठा

3) घारापुर

4) पितळखोरे


 

12) ‘शिलांग’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

1) मध्यप्रदेश

2) मेघालय

3) आसाम

4) जम्मू काश्मिर  


 

13) प्रसिद्ध नर्तक ‘गोपीकृष्ण’ यांच्या नृत्याचा प्रकार कोणता आहे ?

1) भरतनाट्यम

2) कथ्थक

3) मोहिनी अटम

4) मणिपुरी  


 

14) ‘रासनृत्य’ हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा मानला जातो ?

1) गुजरात

2) मणिपूर

3) बिहार

4) उत्तरप्रदेश


 

15) ‘हिराकुंड’ धरण कोणत्या नदीवर आहे ?

1) गोदावरी नदी

2) भीमा नदी

3) महानदी (ओडीसा)

4) कृष्णा नदी 


 

16) भारतात हरितक्रांती घडविण्यामध्ये कोणत्या जातीच्या गव्हाचा मोठा वाटा आहे ?

1) सोनालिका

2) जया

3) कल्याणसोना

4) मोनालिका 


 

17) ‘चिकूचे’ उत्पन्न सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी होते ?

1) राजेवाडी

2) घोलवड (डहाणू)

3) अलिबाग

4) वसई 18) ‘रांधा फाल्स’ कोणत्या धरणातील पाण्यामुळे निर्माण झाला आहे ?

1) गंगापूर

2) नाथसागर

3) भंडारदरा (अहमदनगर)

4) मुळशी 


 

19) भारतरत्न व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त पंडित रविशंकर कशाशी सबंधित आहे ?

1) गिटार

2) तबला

3) सतार

4) नृत्य 


 

20) ‘बाणावली’ हि कशाची संकरीत जात आहे ?

1) सफरचंद

2) नारळ

3) पपई

4) मोसंबी  21) भारतीय वनसंशोधन संस्था कोठे आहे ?

1) नागपूर

2) पुणे

3) डेहराडून

4) नवी दिल्ली


 

22) ‘उत्क्रांती’, या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

१) एकाकी होणारा बदल

२) सावकाश होणारा बदल

३) अचानक होणारा बदल

४) मोठ्या प्रमाणात होणारा बदल


 

23) दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?

१) अल्लाउद्दिन खिलजी

२) इल्तूतमिस

३) बलबन

४) अकबर


 

24) रॅमण मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

१) आचार्य विनोबा भावे

२) धोंडो केशव कर्वे

३) कर्मवीर भाऊराव पाटील

४) बाबासाहेब आमटे


                               

25) ‘कॉमन विल’ व ‘न्यू इंडिया’ हि वृत्तपत्रे कोणी सुरु केली होती ?

१) पंडित मालवीय

२) डॉ. अॅनी बेझंट 

३) बंकिमचंद्र चॅटर्जी

४) दादाभाई नौरोजी


 

26) इ.स. 1906 च्या कोलकत्ता राष्ट्रीय कॉंग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

१) दादाभाई नौरोजी

२) अँलन ह्यूम

३) व्योमेशचंद्र बॅनर्जी  

४) सुरेंद्रनाथ बॅनर्जी 27) खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे ?

१) सोडियम बाय-कार्बोनेट

२) सोडियम कर्बोनेट 

३) सोडियम क्लोराईड

४) सोडियम नायट्रेट


 

28) बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात ?

१) दृढ

२) पुष्ठभागीय 

३) स्थूलकोन 

४) हरित


 

29) गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते ?

१) जिल्हा परिषद

२) पंचायत समिती

३) महाराष्ट्र लोकसेवा आयोग

४) राज्यशासन


 

30) रासायनिक खतामधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्लू बेबी हा आजार होतो ?

१) नायट्रेट 

२) कार्बोनेट

३) सल्फेट

४) फॉस्फेट      

 

 

31) ‘वाळवंटातील मृगजळ’ हे कशाचे उदाहरण आहे ?

१) प्रकाशाचे अपवर्तन

२) प्रकाशाचे अपस्करण

३) प्रकाशाचे परावर्तन

४) प्रकाशाचे असंगत आचरण

 

 

32) सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला ‘सत्यार्थप्रकाश’ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?

१) स्वामी विवेकानंद

२) राजा राममोहन रॉय

३) रामकृष्ण परमहंस

४) स्वामी दयानंद सरस्वती  


 

33) खालीलपैकी कोणता प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गात मोडत नाही?

१) साप

२) सरडा

३) हत्ती

४) मगर


 

34)भोपाळ वायूदुर्घटनेमध्ये खालीलपैकी कोणता वायूची गळती झाली होती?

१) ऑक्सिजन   

२) कार्बन मोनॉक्साइड   

३) मिथाइल आयसोसायनाइड   

४) क्लोरीन35)  पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे काय ?

१) जैवविविधता 

२) जीवशास्त्र

३) जैव तंत्रज्ञान

४) जैव रसायनशास्त्र


 

36) कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येते ?

१) कडुलिंब

२) जॅट्रोफा  

३) बेशरम

४) वरील सर्व


 

37) तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली ?

१) लॉर्ड डलहौसी

२) लॉर्ड क्लाईव्ह

३) लॉर्ड वेलस्ली

४) लॉर्ड हेस्टिंग्ज38) सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडात आहे ?

१) आशिया

२) आफ्रिका

३) युरोप

४) ऑस्ट्रेलिया


 

39) बुरशी हि वनस्पती खालील पार्यायापैकी कोणत्या गटातील आहे ?

१) बाम्हपरजीवी 

२) अंत:परजीवी 

३) स्वयंपोषी

४) मृतोपजीवी


 

40) जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे ?

१) न्यूयार्क

२) लंडन

३) पॅरीस

४) वॉशिंग्टन         


 

41) भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्रपतींना असलेल्या दयेचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे ?

1) कलम 52

2) कलम 72

3) कलम 78

4)  कलम 45


 

42) भारत संयुक्त राष्ट्राचा सभासद कधी झाला ?

1) 26 जानेवारी 1950

2) 26 नोव्हेंबर 1949

3) 24 ऑक्टोबर 1945

4) 15 ऑगस्ट 1947  


 

43) इ.स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केली ?

1) कृष्णा घुटकर

2) अरुणा असफ अली

3) ग्रेमा कंटक

4) अवंतिकाबाई गोखले 44) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर असते ?

1) भारत निवडणूक आयोग

2) राज्य निवडणूक आयोग

3) जिल्हा निवडणूक आयोग

4) लोकसेवा आयोग  

 

 

45) कोणी जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर हि पदवी ब्रिटीश शासनास परत केली ?

1) रवींद्रनाथ टागोर

2) लाला लजपतराय

3) अरविंद घोष

4) दादाभाई नौरोजी   

 


46) मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली ?

1) कृष्णा शास्त्री चिपळूणकर

2) ह.ना. आपटे

3) बाबा पद्मजी

4) विष्णुबुवा ब्रम्हचारी 


 

47) Human Development Index कोणी निर्माण केले ?

1) इजमाम-उल-हक

2) मेहबूब-उल-हक

3) अमर्त्य सेन

4) दादाभाई नौरोजी


 

48) ‘हेमाडपंत’ हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता ?

1) आदिलशहा

2) वाकाटकाचा 

3) यादव

4) निजामशहा49)  मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर ‘हिपॅटायटीस-बी’ चा प्रादुर्भाव होतो ?

1) हृद्य

2) मेंदू

3) यकृत

4) फुफ्फुस


 

50) डॉ. सलीम अली Bird Sancturay कोणत्या ठिकाणी आहे ?

1) गोवा

2) ओडीसा

3) त्रिपुरा

4) मणिपूर

  


Post a Comment

0 Comments

Close Menu